शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'शिंदेंसारखेच अनेक तरुण नेते नाराज', काँग्रेस आमदाराकडून घरचा अहेर

राष्ट्रीय : कमलनाथ यांचा मास्ट्रस्ट्रोक अद्याप बाकी! बंडाळीनंतरही सरकार वाचवण्याचा काँग्रेसला विश्वास

ठाणे :  दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, आव्हाडांचा नाईकांना टोला

राष्ट्रीय : Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले

राष्ट्रीय : ...म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला राजीनामा; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले 'राज'कारण

राष्ट्रीय : मोदींचा दिग्गींना दे धक्का; 25 वर्षांपूर्वीच्या 'त्या' बंडाचा काढला वचपा

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपाकडे वळवण्यात या राजघराण्याने बजावली महत्त्वाची भूमिका

राष्ट्रीय : काँग्रेस सरकार अल्पमतात, जाणून घ्या मध्य प्रदेशमधील 'नंबर गेम'  

राष्ट्रीय : काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!