शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भोपाळ गाठण्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदेंना विरोध; अज्ञात लोकांनी पोस्टर फाडले

महाराष्ट्र : पुन्हा राज्यभेसाठी संजय काकडेंना प्रतीक्षा भाजपच्या सहयोगाची !

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशावर सचिन पायलट म्हणतात...

राष्ट्रीय : मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत

राष्ट्रीय : ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?; भाजपाच्या तिसऱ्या जागेसाठी खडसेंच्या नावाची शक्यता

राजकारण : ...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

नवी मुंबई : शिवसेनेला पडणार खिंडार; महापालिकेतील तीन नगरसेवक भाजपाच्या संपर्कात 

पुणे : भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी ; अजून कोणाला लागणार लॉटरी ?

पुणे : राज्यसभेच्या एका जागेवरून भाजपमध्ये खल ; मातब्बर नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा