शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा दावा

नवी मुंबई : शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचे राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

मुंबई : विमानतळ, रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून चढाओढ; भाजप-शिवसेनेत रंगला कलगीतुरा

नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; उशिरा पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांना फटका

रायगड : अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; रोह्यात भाजपचा मोर्चा

राष्ट्रीय : आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

राष्ट्रीय : भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास

राष्ट्रीय : जीसीटी सोडा, कर्नाटकात व्हीएसटीही द्यावा लागतो; भाजपाचे १६ आमदार सरकारवर नाराज

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ?