शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी  स्वीकारले बंडखोर आमदारांचे राजीनामे

छत्रपती संभाजीनगर : भागवत कराड यांना खासदारकी : एकाच दगडात मारले अनेक पक्षी 

राष्ट्रीय : रंजन गोगोईंनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ; काँग्रेसच्या खासदारांनी केला निषेध

राष्ट्रीय : भाजपचे दोन आमदार संपर्कात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्याचा दावा

महाराष्ट्र : ...तर मग घेऊन जा तुमच्या नेत्याला वुहान, इटली, स्पेनला; शिवसेनेचे भाजपला चोख प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 15 मिनिटे उन्हात थांबल्याने नष्ट होईल कोरोना व्हायरस, केंद्रीय मंत्र्यांचे अजब वक्तव्य

क्राइम : बलात्कार करून बनवला अश्लील MMS, भाजपा नेत्याच्या मुलाचे दुष्कृत्य 

क्राइम : Coronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...

महाराष्ट्र : इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद

राष्ट्रीय : Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'