शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : नागपुरातील भाजपा नेत्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

सांगली : CoronaVirus : लोकांच्या मदतीऐवजी भाजप आंदोलनात मग्न : पृथ्वीराज पाटील

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra : चंद्रकांत पाटील यांचे काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन

ठाणे : भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब केला राज्य सरकारचा निषेध 

अहिल्यानगर : शेवगावमध्ये तोंडाला काळे मास्क लावून भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

अहिल्यानगर : महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजीमंत्री राम शिंदे कुटुंबीयांसह सहभागी

मुंबई : coronavirus: ही तर डोमकावळ्यांची फडफड, भाजपाला शिवसेनेचा सामनामधून टोला

मुंबई : भाजपच्या नेत्यांना जडलाय निद्रानाश, जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई : 'केवळ अधिक चाचण्या केल्यानं नागरिकांना कोरोनापासून वाचवता येणार नाही'

सांगली : लोकांच्या मदतीऐवजी भाजप आंदोलनात मग्न : पृथ्वीराज पाटील