शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : भगवान श्रीकृष्णाबद्दलचं वादग्रस्त विधान; भाजपाच्या माजी आमदाराचा मोरारी बापूंवर हल्ला

राष्ट्रीय : चीनचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा

राष्ट्रीय : 9 आमदारांनी सोडली भाजपाची साथ; 'या' राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा दावा

गोवा : India China FaceOff: काँग्रेसचा सवाल; भारतावर चिनी आक्रमण होत असताना सोहळे कसले करता?

राष्ट्रीय : राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार

ठाणे : गलवानमधील भ्याड हल्ल्याचा निषेध, चीनच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती जाळली

मुंबई : 'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा

मुंबई : बँकेला ५७ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ठाणे : CoronaVirus News: ‘ठाण्यातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत लपवाछपवी’

राष्ट्रीय : या राज्यात भाजपा सरकार संकटात, तीन आमदारांनी दिला राजीनामा दिला, मित्रपक्षही दुरावले