शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पाच आमदार फुटल्याने लालूप्रसाद यादवांच्या ‘राजद’ला मोठा दणका

नाशिक : महापालिकेत भाजपचेच बंड

नाशिक : खरिपासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करा

बीड : नियमाचा भंग करत आंदोलन करणे भाजप कार्यकर्त्यांना पडले महागात

गोवा : काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली का?, भाजपाचा सवाल

राष्ट्रीय : देशाच्या जमिनीवर नव्हे तर सोनिया, राहुल यांच्या मनावर चीनचा कब्जा, भाजपाची बोचरी टीका

महाराष्ट्र : राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण...

महाराष्ट्र : हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

छत्रपती संभाजीनगर : राजकारणाची नवी दिशा; मराठवाड्यात भाजपचे नेतृत्व भागवत कराडांकडे ?

महाराष्ट्र : भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर