शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली...

राष्ट्रीय : मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस

ठाणे : वीज बिल दरवाढ रद्द करण्यासाठी ठाण्यात भाजपाचे आंदोलन

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

संपादकीय : देश-काल, स्थिती; पश्चिम बंगालमध्ये ममता राजवटीतील मुस्कटदाबी!

नागपूर : मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : शरद पवारांसाठी भाजपामधील पिता- पुत्र मैदानात; गोपीचंद पडळकरांवर साधला निशाणा

मुंबई : शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय : चीनवर बोलायचं होतं, बोलले 'चन्या'वर, ईदही विसरले पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : तू इधर उधर की न बात कर, ये बता कि...; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल