शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करा- चंद्रकांत पाटील

सोलापूर : आमच्यासाठी कोरोनाचे संकट महत्त्वाचे, त्यांच्यासाठी मंदिर असेल : शरद पवार

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

राजकारण : ...अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल; काँग्रेस आमदाराचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याला पत्र

राजकारण : Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

राष्ट्रीय : 'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजपा नेत्याचा अजब सल्ला

राष्ट्रीय : राजस्थानात गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष काँग्रेस- भाजपामध्ये झाला परावर्तित

नवी मुंबई : महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा- चित्रा वाघ

क्राइम : पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येतील आरोपीसोबत भाजपा नेता, PHOTO व्हायरल झाल्यानंतर केला असा खुलासा