शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : कणकवलीत भाजपाकडून शासनाचा निषेध !

राजकारण : Rajasthan Political Crisis:...म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राजस्थानच्या सत्तासंघर्षावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : सत्तेत येण्यासाठी मोदींनी खोटी कणखर प्रतिमा उभी केली; राहुल गांधी यांचा घणाघात

मुंबई : दूध दरासाठी आंदोलन; भाजपसह घटक पक्ष रस्त्यावर

राष्ट्रीय : गेहलोत केंद्र सरकारशी दोन हात करण्याच्या तयारीत?; राजस्थानात तपासासाठी CBIला घ्यावी लागेल परवानगी

क्राइम : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख द्या, अन्यथा बघून घेतो; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने धमकीचा फोन 

नाशिक : दुधाच्या अनुदानवाढीसाठी भाजपचे आंदोलन

राष्ट्रीय : पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती

पुणे : Corona virus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर 'लॉकडाऊन' हा एकमेव उपाय नाही : खासदार गिरीश बापट 

महाराष्ट्र : तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?