शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बकरी ईदसंदर्भात योगी सरकारची गाईडलाईन; पोलिसांनाही देण्यात आले 'असे' निर्देश

राष्ट्रीय : जेव्हा राज्यसभेत 'आमने-सामने' आले दिग्विजय सिंह अन् ज्योतिरादित्य शिंदे!

फिल्मी : कुशल टंडनचे भाजप नेते लालजी टंडन यांच्यासोबत आहे जवळचे नाते, जाणून घ्या अभिनेत्याने कोणत्या मालिकेत केलंय काम

राष्ट्रीय : प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार

राष्ट्रीय : coronavirus: भाजपा आमदाराचे कोरोनामुळे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

मुंबई : ... 'तर मग शिवभक्तांनाही महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाता आलं पाहिजे'

अकोला : १५ कोटींच्या निधीवरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत

राष्ट्रीय : 'काँग्रेस जेवढी मागे जाईल, देश तेवढाच पुढे येईल', दंगल गर्लची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?; ते तर आता, पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत

मुंबई : राहुल गांधींची गेल्या 6 महिन्यातील 'हीच' कमाई, जावडेकरांनी उडवली खिल्ली