शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?

कोल्हापूर : corona virus : अलगीकरणासाठी महिलांना स्वतंत्र कक्ष द्या

कोल्हापूर : पी. एम. स्वनिधी योजनेत कोल्हापूर महानगरपालिका राज्यामध्ये प्रथम

फुटबॉल : भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

पिंपरी -चिंचवड : भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नावाने पुण्यातही खंडणी मागण्याचा प्रकार; चंद्रकांत पाटलांकडून तक्रार दाखल

मुंबई : अजित पवारांनी रात्री 8 वाजता दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राष्ट्रीय : Rajasthan political crisis: मुख्यमंत्री गेहलोतांनी थेट पंतप्रधान मोदींनाच लिहिलं पत्र; म्हणाले...

महाराष्ट्र : ...तर बाबरी आम्हीच पाडली, हे सांगण्याचं धाडस भाजपा का दाखवत नाही?; राऊतांचा थेट सवाल

राष्ट्रीय : आमचं मुख्यालय ३० कोटींत विकत घ्या; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या ऑफरला काँग्रेसकडून जबरदस्त उत्तर