शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक; राज्यभर घंटानाद आंदोलन

राष्ट्रीय : दिल्लीत या, आपविरोधात आंदोलन करू; भाजपच्या पत्राला अण्णा हजारेंकडून सणसणीत उत्तर

मुंबई : राजकारण तापलं! सुशांत सिंग प्रकरणी फडणवीसांचा फोटो ट्विट करत काँग्रेसने केली चौकशी मागणी 

पुणे : शिरूर तालुक्यातील 'तो' भाजप सरपंच पुन्हा एकदा पोलिसांच्या 'रेकॉर्ड' वर; कुटुंबावरच गुन्हा दाखल

ठाणे : ठाण्यात घंटानादात घुमणार 'दार उघड, उद्धवा दार उघड'; मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचं आंदोलन

राष्ट्रीय : अर्थमंत्र्यांनी 'देवाची करणी' म्हणताच लोकांनी देव शोधला; अवधूत वाघांचं 'ते' ट्विट पुन्हा व्हायरल

राष्ट्रीय : 'कोरोनामुळे बिहारची निवडणूक थांबवता येणार नाही, कोर्टाने याचिका फेटाळली'

पुणे : वर्चस्ववादातून दोघांच्या भांडणात डॉक्टरांना ‘लाभ’; भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

नागपूर : माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण