शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : मुंबई टोलमुक्तीला ठाकरे सरकारचा नकार; बारामतीला न्याय अन् ठाण्यावर अन्याय

ठाणे : वाढीव वीज बिलांचा लूटमार पॅटर्न रद्द करा: भाजपच्या आवाहनाला त्रस्त नागरिकांचा प्रतिसाद

राष्ट्रीय : मोदींच्या आणखी एका व्हिडीओवर डिसलाईक्सचा पाऊस; बेरोजगारीवरून तरूणाईचा संताप

राजकारण : इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत; शिवसेनेचा भाजपाला टोला

क्राइम : धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर गरोदर; भाजप माजी नगरसेवकाचा पुतण्यास अटक

राष्ट्रीय : ते वृत्त निरर्थक, 'फेसबुक बॅन'प्रकरणी राजा सिंगने सांगितली 'अंदर की बात'

मुंबई : कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

जालना : भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले

गोवा : गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, तरच जरब बसेल - भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे