शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकने भाजप नेत्यांविरुद्धचे ६२ फौजदारी खटले घेतले मागे

राष्ट्रीय : भाजप आमदारावर बलात्कार, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्र : माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!

महाराष्ट्र : सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

महाराष्ट्र : राऊतांनी लिहिलं, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

राजकारण : कटप्पानं बाहुबलीला मारलं याची सगळ्यांनाच माहिती; एकनाथ खडसेंना शिवसेनेत येण्याची ‘फिल्मी ऑफर’

मुंबई : 'भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात, यात शंका नाही'

राजकारण : राजकारण बाजूला ठेवूया, कोरोनाचा एकत्रित सामना करुया; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

राजकारण : कोविड संपल्यावर भाजपाची सत्ता; अब्दुल सत्तार शिवसेनेतच राहतील याची गॅरेंटी कुठे आहे?”

राष्ट्रीय : अविरोधकांना घेऊन काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारला घेरणार