शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : कंगनाला ‘हिरो’ करण्याची काय गरज होती? मुंबईला ‘पीओके’ म्हणणे निंद्यच; पण... 

मुंबई : मराठी कलाकारांवरील टीकेवरून काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा

महाराष्ट्र : राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात दिसलं कमळाचं फूल! काय आहे याचा अर्थ?

राजकारण : कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला

महाराष्ट्र : महाराष्ट्रद्रोही भाजपाचा 'धिक्कार', आता मराठी कलाकारांचाही केला अपमान 

राजकारण : ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

राजकारण : माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल 

राजकारण : दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत; भाजपा आमदार

राष्ट्रीय : गृहमंत्री अमित शाहा रुग्णालयात, प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

राजकारण : “कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला