शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : “सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”

मुंबई : स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रकरणाला लागले राजकीय वळण मागील वर्षीचाच प्रस्ताव नामंजुर, भाजप नगरसेवकाचा आरोप

राजकारण : बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही

राजकारण : कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत

राजकारण : कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार, आपचा योगी सरकारवर हल्लाबोल

ठाणे : भाजपातील मेहतांच्या हस्तक्षेपा विरोधात मोर्चेबांधणी; महापौर, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांची झाली बैठक 

महाराष्ट्र : राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?

राजकारण : बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुंबई : निवृत्त सैनिकाला झालेल्या मारहाणीमुळे सरकारची प्रतिमा काळवंडली, म्हणून शिवसेना खोटेपणावर उतरली

मुंबई : ...तर त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती