शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजपचा मेगा प्लान! उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करणार; नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

मुंबई : Rutuja Latke: राजीनाम्याचे पत्र स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटकेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला, म्हणाल्या...

मुंबई : अंधेरीत इतिहास घडणार, बहुमताने निवडून येणार; भाजपा उमेदवार मुरजी पटेलांचा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी आमदार अवधुत तटकरे साथ सोडणार, भाजपात जाणार 

राष्ट्रीय : Karwa Chauth 2022: भाजपचे खासदार, त्यांच्या दोन पत्नी; करवा चौथ एकत्रच साजरा करतात, कारण...

महाराष्ट्र : Chitra Wagh : जंतराव… निदान न कळणारी लबाडी तरी करा; भाजपाची जयंत पाटलांवर बोचरी टीका

महाराष्ट्र : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : Asaduddin owaisi : असदुद्दीन ओवेसींनी मंगळसूत्र आणि कुंकवाशी केली हिजाबची तुलना, म्हणाले...

अमरावती : उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे, भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र

मुंबई : हिंदुत्वविरोधी पक्षांच्या कटात शिवसेना पुरती फसली, ठाकरे सेनेवर लाल रंगाची झालर