शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

धुळे : धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व; अध्यक्षपदी अश्विनी पवार, उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील

महाराष्ट्र : स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांनाही हरवून दाखवेन

मुंबई : भाजपाच्या मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज 

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : ब्रिटिशांनी सुद्धा खाद्यपदार्थांवर कर लावला नव्हता; अरविंद केजरीवालांचा भाजपावर घणाघात

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १२ नोव्हेंबरला मतदान, तर ८ डिसेंबरला मतमोजणी

मुंबई : 'ती मशाल नव्हे, तर आईसक्रीमचा कोन'; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे : चार वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश 

मुंबई : भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित

महाराष्ट्र : Sachin Sawant : नकला आणि कलाविष्कारातील फरक समजण्यासाठी...; काँग्रेसने ट्विट केला मोदींचा 'तो' Video 

मुंबई : मराठी टक्का सर्वाधिक, पण इतरही लक्षणीय, असं आहे अंधेरी पूर्व मतदारसंघातील भाषिक समीकरण