शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम

सिंधुदूर्ग : वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर : मराठी माणूस एकवटला म्हणून भाजप घाबरला; इम्तियाज जलील यांची बोचरी टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द समजतात, पण…’’ भास्कर जाधवांच्या टीकेनंतर नितेश राणेंचं जहरी प्रत्युत्तर

राष्ट्रीय : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट, गुप्तचर यंत्रणांनी दिला अलर्ट

मुंबई : ‘नाही तर पेंग्विन सेना, घरात बसून ‘गणपत वाण्या’सारखी नुसतीच स्वप्न बघणार’ आशिष शेलारांचा बोचरा वार 

मुंबई : '... तेव्हा कळेल', संजय राऊतांच्या टिकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा असाही पलटवार

महाराष्ट्र : Andheri Bypoll 2022: “ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, फटाके वाजायला अंधेरीतून सुरुवात झाली”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवार मुख्यमंत्री बनायची वेळ आली, तेव्हा शिवसेना फुटली, हा कुटील कट”: अभिजीत बिचुकले

मुंबई : 'महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचे काम भाजपाने केलंय'; एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया