शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का?

कोल्हापूर : सतीश जारकीहोळींना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही, भाजपचा इशारा; कोल्हापुरात केली निदर्शने

सिंधुदूर्ग : कंपन्या बदलाव्या तसे पक्ष बदलणारे केसरकर भाजपात जातील, बबन साळगावकरांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती

महाराष्ट्र : नितीन गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा मागणार; वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा आंदोलन

सातारा : दिशादर्शक स्तंभ उद्घाटनाने बाळासाहेब पाटील-अतुल भोसलेंची दिशा स्पष्ट!

महाराष्ट्र : Sudhir Mungantiwar | वन विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली, 'वन सेवा केंद्रा'ची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : इच्छुकांना दे धक्का; शिरीष बोराळकर औरंगाबाद भाजपचे नवे शहराध्यक्ष

मुंबई : Sanjay Raut: भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करावं, राऊतांनी सांगितला प्रेमाचा मार्ग

महाराष्ट्र : Sanjay Raut Devendra Fadnavis: संजय राऊतांनी माझी भेट मागितली तर...; देवेंद्र फडणवीसांनी दिलं अतिशय सूचक उत्तर