शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

कोल्हापूर : विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…”; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे

व्यापार : PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की...

नागपूर : Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का?

कोल्हापूर : सतीश जारकीहोळींना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही, भाजपचा इशारा; कोल्हापुरात केली निदर्शने

सिंधुदूर्ग : कंपन्या बदलाव्या तसे पक्ष बदलणारे केसरकर भाजपात जातील, बबन साळगावकरांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती