शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : 'धन्यवाद नरेंद्र मोदीजी' उपक्रमाला भाजपाच्या कल्याण बालेकिल्ल्यात उदंड प्रतिसाद

सिंधुदूर्ग : सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर

महाराष्ट्र : BJP: शिंदे गटाशी युती करायची की नाही, हे स्थानिक पातळीवर ठरणार

महाराष्ट्र : अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय भाजपा व शिंदे गटाला मोठी चपराक - नाना पटोले

महाराष्ट्र : Ashish Shelar : भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : चिन्ह कोणतही असो...; ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये काँग्रेसला 5 पेक्षा कमी जागा मिळणार; अरविंद केजरीवालांनी कागदावर लिहून दिलं

राष्ट्रीय : उमा भारती करणार कुटुंबाचा त्याग, 'दीदी माँ' नावाने ओळखल्या जाणार; यामुळे घेतला निर्णय

मुंबई : राज्यसभेत भाजपला मिळालेली जादा मतं शिंदे गटाची नव्हती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : Maharashtra Politics: भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातच काँग्रेसचे दोन गट पडतील; भाजपा नेत्याचा दावा