शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : हिमाचलमध्ये भाजपा सत्तांतराचा ट्रेंड बदलणार की काँग्रेस चमत्कार घडवणार? समोर आला असा कल

सिंधुदूर्ग : क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

महाराष्ट्र : खोटे सांगाल तर...; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंवर टीका तर देवेंद्र फडणवीसांबाबत सहानुभूती; आदित्य ठाकरे कडाडले...

राष्ट्रीय : Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये कांटे की टक्कर, भाजपा जिंकणार, पण आप जोरदार मुसंडी मारणार, धक्कादायक ओपिनियन पोल

महाराष्ट्र : २०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले

सांगली : सांगली: मिरजेत राष्ट्रवादीला शह देण्याची भाजपची रणनीती, आगामी निवडणुकीसाठी तयारी

राष्ट्रीय : आपकडून दिल्लीत धर्मनिरपेक्ष, तर गुजरातेत हिंदुत्ववादी अजेंडा; भाजपनेही सुरू केले नियोजन

संपादकीय : गुजरातचे त्रिकोणी राजरंग

पिंपरी -चिंचवड : जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका