शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप

राष्ट्रीय : हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ

महाराष्ट्र : Maharashtra Politics: BJPचा मेगा प्लान! मिशन २०२४साठी ३ लाख कार्यकर्त्यांना स्पेशल ट्रेनिंग; करेक्ट कार्यक्रम करणार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बेताल शहर नियोजन अन् दिखाऊ स्मार्ट सिटी”; पावसाने पुण्याला आणि शिवसेनेने भाजपला झोडपले

नागपूर : धर्मांतरण केल्यावरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीत दिवाळीपूर्वीच संघर्षाचे फटाके; सांगली महापालिकेत आरोप-प्रत्यारोपाने आघाडीत बिघाडी

महाराष्ट्र : शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण

फॅक्ट चेक : Fact Check: पुण्यातील पुरावरून अमृता फडणवीस यांचा भाजपावरच निशाणा?; जुना फोटो 'मॉर्फ' करून दिशाभूल

सांगली : सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका, नगराध्यक्षपदी संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी

राष्ट्रीय : BJP: भाजपासाठी ३० वर्षे काम केले, पण पक्षाने किड्या-मुंगीप्रमाणे बाजूला केले,  नेत्याला अश्रू अनावर