शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ...तर शिंदे गटाचे 'ते' आमदार भाजपात जाणं पसंत करतील; किशोरी पेडणेकरांचा दावा

सांगली : पडळकरांचे भाकित अन् इस्लामपुरात संशयकल्लोळ, जयंत पाटलांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्र्यांनं स्पष्टच सांगितले

मुंबई : पालिकेच्या शौचालयावर बेकायदा बॅनर लावण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचा वापर

राष्ट्रीय : Cooperative Banks Update: बँक ग्राहकांची बल्ले-बल्ले! गृहमंत्री अमित शाहंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : ज्यांना कावीळ झालीय त्यांना...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलयं?; शरद पवारांचा मिश्किल टोला

सातारा : पंतप्रधानांकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

मुंबई : आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला