शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलयं?; शरद पवारांचा मिश्किल टोला

सातारा : पंतप्रधानांकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

मुंबई : आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : कोट्यधीश चहावाला बनला भाजपाचा उमेदवार; संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल हैराण

राष्ट्रीय : मदत मागणाऱ्या महिलेला भाजपच्या मंत्र्यांनी मारली थप्पड; तरीही महिलेने आशीर्वादासाठी पाय धरले

मुंबई : Shivsena: 'एकनाथ शिंदेंचा रामदास आठवले होईल', शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

पुणे : उद्धव ठाकरेंचे ४ आमदार कधीही आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

महाराष्ट्र : आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंना भाजपानं विचारला खोचक सवाल

सांगली : ही फक्त ठिणगी, बारामतीच्या राष्ट्रवादी कार्यालयावरही भाजपचा झेंडा फडकेल - गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र : NCP vs BJP: दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय ते मुंबईकरांना माहितीये; राष्ट्रवादीचे टीकास्त्र