शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : सांगली महापालिकेत सत्ता राष्ट्रवादीची, कारभार मात्र भाजपचा हाती

राष्ट्रीय : सरकार झोपलंय पण ED आणि CBI 24 तास काम करतायंत, खरगेंचा थेट प्रहार

राष्ट्रीय : ...तर काँग्रेस हवं ते पाऊल उचलेल; मविआबाबत बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले

महाराष्ट्र : नवीन वर्षात वाजणार महापालिका निवडणुकीचे पडघम?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

ठाणे : उल्हासनगरात 'लव्ह जिहाद' प्रकरणी गुन्हा दाखल करा- आमदार नितेश राणेंची मागणी

महाराष्ट्र : मला तेव्हाच राग येतो..; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले, “प्रस्ताव आला...”

सांगली : सांगली: संजयकाकांचा राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेला धक्का, घोरपडे गटाच्या नगरसेविका खासदारांच्या गटात

महाराष्ट्र : NCP vs Eknath Shinde: महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार- राष्ट्रवादीची भविष्यवाणी

मुंबई : एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान