शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : राज्यसभेत भाजपला मिळालेली जादा मतं शिंदे गटाची नव्हती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : Maharashtra Politics: भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातच काँग्रेसचे दोन गट पडतील; भाजपा नेत्याचा दावा

राष्ट्रीय : VIDEO: 'मैं कुछ नहीं सुनूंगा, मेरा तुम पर हक है'! बंडखोर नेत्याला पंतप्रधान मोदींचा फोन, दिला असा आदेश

महाराष्ट्र : 2024 च्या निवडणुकीत कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का!

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला होता, घ्यायचा होता बेईमानीचा बदला; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Jayant Patil : भाजपाच्या १०५ मध्ये अस्वस्थता कारण हे सरकार ४० जणांसाठीच काम करत असल्याची भीती

सांगली : कवठेमहांकाळच्या ठिणगीने उडणार तासगावात भडका, संजयकाका पाटील-रोहित पाटील गटात संघर्ष वाढणार?

महाराष्ट्र : २०२४ पर्यंत काँग्रेस-NCP चे नेते भाजपात येणार?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

राष्ट्रीय : गुजरात सोडण्यासाठी भाजपाची AAP ला ऑफर; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीसाठी 'आप'चा OTP फॉर्म्युला; काय आहे अरविंद केजरीवालांची रणनीती?