शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्रिकेट : महेंद्रसिंह धोनी भाजपत करणार प्रवेश? गृहमंत्री अमित शाहंसोबत झाली भेट; PHOTO व्हायरल!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जुन्या सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद केले पाहिजे”: देवेंद्र फडणवीस

अमरावती : त्या तर विचित्राताई, पत्रकारांवर भडकल्यानंतर यशोमती ठाकुरांनी असं सुनावलं

राष्ट्रीय : Narendra Modi : मी रोज 2-3 किलो शिव्या खातो, देवाच्या आशीर्वादाने मला...; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

महाराष्ट्र : Jitendra Awhad vs BJP: चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे-फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही

राष्ट्रीय : काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

कोल्हापूर : विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…”; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे

व्यापार : PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश