शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात

महाराष्ट्र : छत्रपती उदयनराजे राज्यपालांवर संतापले,२८ तारखेपर्यंत...; भाजपाला सूचक इशारा

राष्ट्रीय : राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव

राष्ट्रीय : हिंदुत्व, मोदी अन् विकास, भाजपची सुरतसाठी त्रिसुत्री; सूरतवासी कोणता कोहिनूर निवडणार?

राष्ट्रीय : तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम राजकोटमध्ये संघाचा उमेदवार; माजी CM रूपाणींचे तिकीट कापल्यावरही बंडखोरी नाही

राष्ट्रीय : काँग्रेसने गुजरातलाच नव्हे, तर देशाला बर्बाद केले; पंतप्रधान मोदी यांचा घणाघात

पुणे : विवेक हरवलेल्या फॅसिस्ट कार्यकर्त्यांचे 'युवा मोर्चा' आश्रयस्थान; खासदार बापट यांना काँग्रेसचे पत्र

संपादकीय : पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचे घट्ट गूळपीठ!

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: कोण आहेत 'ते' वृद्ध उमेदवार, ज्यांच्यासाठी भाजपने आपलाच 'तो' नियम फाट्यावर मारला....

महाराष्ट्र : आमच्या राज्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर करु नका; जयंत पाटलांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल