शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

रायगड : पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर छत्रपती उदयनराजे संतापले! प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

मुंबई : 'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले

पुणे : 'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले

राष्ट्रीय : दिल्ली, पंजाबनंतर आणखी एका राज्यात आपने मारली मुसंडी, भाजपाला दिला जबरदस्त धक्का

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: बंडाळी वाढली, गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल 

सिंधुदूर्ग : कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का, कच्छच्या उमेदवाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश!

राष्ट्रीय : गुजरातमध्ये भाजपचा प्रचार असा की, वाटते धार्मिक यात्राच...

राष्ट्रीय : आमच्या अश्रूंनी अख्खे गुजरात बुडेल, दुर्घटनेत 3 मुलं गमावलेल्या मातेचा तळतळाट