शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा, गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय : Rivaba Jadeja : सुनेविरोधात सासरे! रवींद्र जडेजाची पत्नी भाजपाची उमेदवार, वडिलांकडून काँग्रेसचा प्रचार, रिवाबा म्हणतात...

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य

बीड : हे एक राजकीय षडयंत्र, इनामी जमिनी माझ्या किंवा कुटुंबियांच्या नावे नाहीत: सुरेश धस 

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांत गृहमंत्र्यांच्या मालमत्तेत 721 टक्क्यांनी वाढ; निवडणूक लढवणार्‍या 125 आमदारांपैकी 5 झाले अधिक श्रीमंत, ADR चा रिपोर्ट

पुणे : नरेंद्र मोदींमुळे साखर उद्योगाला सोन्याचे दिवस... पृथ्वीराज जाचकांचा दावा

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: गुजरातमध्ये केजरीवालांकडून जोरदार प्रचार, आप किती जागा जिंकणार? अमित शाहांनी आकडाच सांगितला, म्हणाले...

नागपूर : राज्यपाल हे घटनात्मक पद, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार.. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

बीड : मोठी बातमी: देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल