शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut: संजय राऊत, चिथावणी देणं बंद करा अन्यथा..., सीमावादावरून भाजपाने दिला इशारा

राष्ट्रीय : Delhi MCD Result 2022: MCD मधील विजयानंतर केजरीवालांना आहे 2 गोष्टींची आवश्यकता, PM मोदींकडेही मागितला आशीर्वाद!

राष्ट्रीय : महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये वाक् युद्ध, राजीनामा मागितला

सोशल वायरल : Delhi MCD Election Result 2022: MCD निवडणुकीत 'आप'ने भाजपला सत्तेतून केलं बाहेर; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस 

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: लोकसभेत खडाजंगी! सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपला चांगलंच सुनावलं

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर, कोणाला किती जागा? अशी आहे अंतिम आकडेवारी

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

राष्ट्रीय : Delhi MCD Result: दिल्लीतील एका जागेवर AAP-BJPमध्ये झाली 'टाय', आला नवा ट्विस्ट; कोण जिंकलं? जाणून घ्या

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपाला हरवले’’, आपचा खोचक टोला 

राष्ट्रीय : MCD Result: इथेच घात होणार! केजरीवालांनी दिल्ली जिंकली, तरी प्रचंड मते गमावली; राज्याची निवडणूक लागली तर...