शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : गुजरातच्या यशाचा महाराष्ट्राशी काय संबंध?; सरकारला अस्मितेचे भान ठेवावे लागेल

संपादकीय : सर्वच पक्षांसाठी इशारा! हे निकालच राष्ट्रीय राजकारणाची आगामी दिशा ठरवतील

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक निकालात कमाल करणारे चंद्रकांत पाटील आहेत तरी कोण? 

राष्ट्रीय : गुजरातमध्ये भाजपा अन् हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकण्यामागची ५ प्रमुख कारणे, वाचा

पुणे : G20 द्वारे नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील

महाराष्ट्र : शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

ठाणे : कुजबुज! ‘मी येतोच, तुम्ही थांबा'; खा.श्रीकांत शिंदेंच्या भेटीसाठी आमदार ५ तास ताटकळले

राष्ट्रीय : सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

राष्ट्रीय : सफेद वाळवंटात बहरली कमळाची लाली; ४० वर्षात 'या' ठिकाणी प्रथमच BJP नं मारली बाजी

राष्ट्रीय : भाजपवर राग मात्र विश्वास नरेंद्र मोदींवरच होता; सूरतवरची पकड आणखी मजबूत झाली