शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : 'भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, चंद्रकांत पाटलांना भविष्यात...' अमोल मिटकरींनी केली भीती व्यक्त

राष्ट्रीय : 5 जिंकले…, एकानं सोडली केजरीवालांची साथ; गुजरातमधील आपचा आमदार भाजपत सामील होणार

राष्ट्रीय : MCD election: MCD तील पराभवानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा राजीनामा

पुणे : चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाई फेकणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; प्रकरणाचं 'बारामती कनेक्शन'

राष्ट्रीय : गुजरात पॅटर्न इतर राज्यांतही; आधी बदलला मुख्यमंत्री नंतर सर्व मंत्रीही हटविले

पिंपरी -चिंचवड : Chandrakant Patil: “हिंमत असेल तर समोरुन या; पोलीस बाजूला करतो, कुणालाही घाबरत नाही”: चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसींचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “‘या’ एका गोष्टीचं क्रेडिट द्यायलाच हवं”

पुणे : मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, एक ताब्यात

पुणे : 'बोलताय काय भान ठेवा...; अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारले

राष्ट्रीय : 'फोन येण्यास सुरुवातही झाली, सर्व रेकॉर्डिंग करा'; अरविंद केजरीवालांचा नगरसेवकांना सल्ला