शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Maharashtra Politics: मविआच्या महामोर्चात सामील होण्यासाठी पैसे वाटण्यात आले? भाजपने केला ‘तो’ व्हिडिओ ट्विट

मुंबई : दादा, नाना जागे व्हा! भावी महिला मुख्यमंत्री लॉन्च करण्यासाठी आजचा हल्लाबोल मोर्चा

जालना : बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला

ठाणे : बिलावल भुट्टो प्रकरण: ठाण्यात पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन, झेंडाही जाळला

सोलापूर : भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला

सिंधुदूर्ग : कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती 

पिंपरी -चिंचवड : चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेकची धमकी; दोन जणांवर गुन्हा दाखल

सांगली : भाजप नेत्यांच्या प्रतिमेवर ठेवल्या चपला, महापुरुषांच्या अवमानप्रकरणी निदर्शने; २२ डिसेंबरला ‘सांगली बंद’ची हाक

ठाणे : Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल

मुंबई : BJP slams Mahavikas Aghadi: हा कसला मोर्चा, हा तर नुसता थयथयाट... भाजपा आमदाराने मविआला डिवचलं!