शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

राष्ट्रीय : कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : Maharashtra New Governor: मोदी सांगतील तिथे...! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कॅप्टन अमरिंदर सिंग? काय म्हणाले पहा...

पुणे : Maharashtra Politics: ...म्हणून कसब्यात नाकारली टिळकांच्या घरात उमेदवारी

पुणे : तिकीट मिळाल्यानंतर कुटुंबातील वादावर प्रश्न, अश्विनी जगताप यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जनमत सरकारविरोधी आहे हे स्पष्ट, पुढचे भविष्य महाविकास आघाडीचे”: एकनाथ खडसे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: गिरीश बापट यांचे निकटवर्तीय, गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक; कोण आहेत हेमंत रासने?

पुणे : ठरलं! पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट

महाराष्ट्र : रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

राष्ट्रीय : BJP PM Candidate: Narendra Modi नंतर पंतप्रधानपदासाठी Yogi Adityanath सांगणार का दावा? त्यांनी स्वत:च दिलं स्पष्ट उत्तर