शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : खंजीर खुपसल्या शिवाय पवारांना सत्ता मिळवल्याचं उदाहरण दुर्मिळ, तूर्तास...; भाजप आमदाराचा सुप्रिया सुळेंना टोला

राष्ट्रीय : Gujarat CM: गेहलोतांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू असतानाच BJP च्या माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा - 'एका फोनवर...' 

राष्ट्रीय : Harsh Mahajan In BJP: “कार्यकर्ते नाहीत, दिशाहीन-नेतृत्वहीन पक्ष”; ४५ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसचा बडा नेता भाजपात

बीड : खळबळजनक विधानानंतर पंकजा मुडेंनी भाषणाचा संपूर्ण व्हिडिओच केला ट्विट, म्हणाल्या...

मुंबई : भाजपा 'मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर' बंदी घालण्याच्या आवाहनावर गप्प का?; राष्ट्रवादीचा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजप गमावणार १० लाख समर्थकांचा पाठिंबा? ‘ही’ आघाडी साथ सोडण्याच्या तयारीत! पाहा, नेमकं कारण 

नाशिक : नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा अभिनव निषेध

बीड : 'नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाहीत', त्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा; म्हणाल्या...

राष्ट्रीय : कोणी पत्ते खेळतंय तर कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचे विधानसभेतील 'ते' Video व्हायरल

मुंबई : भाजपा आमदारानं पत्र पाठवून केले आदित्य ठाकरेंचं अभिनंदन; नेमका काय आहे प्रकार?