शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा, इच्छुकांच्या आशा पल्लवित

राष्ट्रीय : CM पिनराई विजयन यांचा समान नागरी कायद्याला विरोध, भाजपवर केला गंभीर आरोप

जालना : बदनापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना गेलडा यांचा एकमेव अर्ज, निवडीची औपचारिकता बाकी

राष्ट्रीय : केंद्राच्या अध्यादेशाविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव, अध्यादेशाची प्रत जाळणार...

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांचा फाटलेला राजीनामा, कार्यकर्त्यांचा हंगामा अन् अखेर खुलासा; मणिपूरमध्ये राजकारण तापलं

राष्ट्रीय : मी राजीनामा देणार नाही, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली भूमिका, चर्चांना पूर्णविराम

सांगली : ..तर भाजपच्या विरोधात मतदान, ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला इशारा 

उत्तर प्रदेश : माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले

राजस्थान : काँग्रेस राहुल गांधींच्या मार्गावर चालली, तर संपूर्ण देशात सुपडा साफ निश्चित, अमित शाहांचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : 'हिंसेने तोडगा निघणार नाही, शांतता हाच एकमेव उपाय', राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट...