शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक हेच आता 'आरोग्य मंदिर' बनणार? लाखो लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळण्याची शक्यता

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपा मोहल्ला क्लिनिकचं नाव बदलणार? ५१ लाख लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळणार

गोवा : दामू नाईकांनी घेतली अमित शाह यांची भेट

गोवा : भाऊ, आगे बढो

राष्ट्रीय : भाजप लोकशाहीची हत्या...; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

नागपूर : सदस्यता मोहिमेनंतर भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुका

मध्य प्रदेश : 'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; दोन वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिकांचा मृत्यू

नागपूर : ओबीसी नेता अशी ओळख नको, कामाने ओळख व्हावी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : 'मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी...', वक्फ दुरुस्ती विधेयकाला असदुद्दीन ओवेसींचा विरोध