शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : शरद पवारांच्या बालेकिल्याच्या भाजपकडून ठिकऱ्या, धूळधाण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका

राष्ट्रीय : सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील..., आपचा दावा

राष्ट्रीय : १० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही, आतिशी यांचा टोला

महाराष्ट्र : राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे

कोल्हापूर : जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

पिंपरी -चिंचवड : आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी का स्थापन केला स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष? शिंदे CM असताना फडणवीसांकडेही होता, पण...

महाराष्ट्र : भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात? ठाकरे गटातील नाराजीच्या चर्चांवर बावनकुळेंचा मोठा खुलासा 

राष्ट्रीय : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली! रामलिला मैदानावर कशी असणार व्यवस्था?