शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तर...'; PM मोदींनी शेअर केला व्हिडीओ

गोवा : २०२७ मध्ये २७ जागा? भाजपाला शक्य होईल का? दामू नाईकांसमोर आव्हान

महाराष्ट्र : संदीप नाईक पुन्हा भाजपात प्रवेश करणार?; रातोरात समर्थक नगरसेवकांनी सोडली साथ

राष्ट्रीय : पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

राष्ट्रीय : सीएम चंद्राबाबूंनी केली भाजपची कोंडी; ज्या निर्णयामुळे तेलंगणात वाद, नेमका तोच निर्णय घेतला

राष्ट्रीय : जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

राष्ट्रीय : गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये भाजपाचा झंझावात, ६८ पैकी ६० पालिकांमध्ये मिळवलं बहुमत  

सांगली : आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..; जयंत पाटील यांनी घेतली फिरकी 

राष्ट्रीय : काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना तासभर आधी काम थांबण्याची सूट, भाजपाचा आक्षेप   

राष्ट्रीय : 'स्वतःची मुले इंग्रजी शाळेत आणि दुसऱ्यांच्या मुलांना मौलवी बनवायचं का?', योगी आदित्यनाथ भडकले