शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : भाजप नेत्याचा आपल्याच कुटुंबावर गोळीबार; तीन मुलांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

पुणे : औरंगजेबाशी तुलना बरोबरच, माफी मागणार नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितले

नागपूर : नागपूर दंगलीतून शिंदेंकडून तुमची कोंडी?; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा संताप, म्हणाले...

मुंबई : ‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’

पुणे : कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल

राष्ट्रीय : अनेक खासदार लठ्ठ; त्यांनी आरोग्य तपासणी करावी; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत केले आवाहन

राष्ट्रीय : Dilip Ghosh : ओरडलात तर मी तुमचा गळा दाबेन; आंदोलन करणाऱ्या महिलांना भाजपा नेत्याची धमकी

गोवा : गोव्यात भाजपा-मगो युती दुभंगण्याची शक्यता; एकमेकांच्या मतदारसंघात नेते सक्रिय

गोवा : कथित लाचप्रकरणी पांडुरंग मडकईकर यांचा यू टर्न; एसीबीसमोर सांगितले, 'मी लाच नव्हे, दंड भरला

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित