शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

महाराष्ट्र : नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

महाराष्ट्र : भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील; राऊतांची बोचरी टीका

संपादकीय : लेख: राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील!

महाराष्ट्र : “सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

छत्रपती संभाजीनगर : मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ‘मोदी@११’ चा नारा

महाराष्ट्र : “काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

महाराष्ट्र : भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?; काँग्रेसचा खोचक सवाल