शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

राष्ट्रीय : आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला

मुंबई : “राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार

राष्ट्रीय : २०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये...., पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

राष्ट्रीय : 'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?

राष्ट्रीय : गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय

गोवा : गोविंद गावडेंचा बंडाचा झेंडा; मात्र भाजपातच राहणार, भूमिका केली स्पष्ट

गोवा : ...म्हणून ती विधानसभा निवडणूक मी हरलो: दामू नाईक; फातोर्डाच्या विकासाविषयी चर्चेस तयार

राष्ट्रीय : Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर

संपादकीय : लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?