शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोंदिया : गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक राकाँ-भाजप लढविणार एकत्र !

महाराष्ट्र : “वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

पुणे : पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न;शिवीगाळ करत धमकावणाऱ्या एकाला अटक

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये नवे मुख्यमंत्री कोण? ४४ आमदार तयार

संपादकीय : बंद दाराआड धुसफूस; भाजपचे ‘मित्र’ अस्वस्थ

सातारा : Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

राष्ट्रीय : मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?

सातारा : तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्याला भानुदास माळींनी दिला इशारा

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...

मुंबई : स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी, रोहिंग्यांकडून मारहाण, नितेश राणेंची भाऊच्या धक्क्यावर धाव, दिले असे आदेश