शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

छत्रपती संभाजीनगर : मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ‘मोदी@११’ चा नारा

महाराष्ट्र : “काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

महाराष्ट्र : भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?; काँग्रेसचा खोचक सवाल

मुंबई : मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून...; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुंबई : नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण

सांगली : जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले..

सांगली : Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह

पुणे : महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक