Nagpur News नागपूर जिल्ह्यात जवळपास २५० ते ३०० प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी आढळून येतात. त्यातील सर्वाधिक १९० प्रजातीच्या पक्ष्यांचा गाेरेवाडा जंगल परिसरात अधिवास आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे पाण्याने भरलेल्या विहिरीत जखमी अवस्थेत पडलेल्या कबुतराला तुषार घुले, प्रशांत चव्हाणके, गोरख शिंदे, समाधान शिंदे, समाधान सोमसे, मुन्ना चव्हाणके, सोनू शिंद आदी तरुणांना यश आले. ...
काेराेना काळात लागलेले लाॅकडाऊन चिमण्यांसाठी वरदान ठरले. शुद्ध झालेल्या हवामानामुळे चिमण्यांचे अस्तित्व धाेक्याबाहेर आल्याचा समाधानकारक रिपाेर्ट समाेर आला आहे. ...
Gondia News नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. ...
Gondia News गोंदिया वन विभाग व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी काही जलाशयालगत दहा प्रकारचा चारा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना आता जिल्ह्यात १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी मिळणार आहे. ...