चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात अनेक दिवसांपासून दुर्मिळ पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य वाढते आहे. हे धरण पक्ष्यांचे माहेरघर ठरते आहे.अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील कुरनूर धरण परिसरासह चपळगाव, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनूर ...
लांडोर या मादी जातीच्या पक्षाचा घातपात झाल्याने, मायेच्या उबेसाठी वनवासी झालेल्या दोन पिल्लांना जीवदान देऊन त्यांना पन्हाळा वनविभागाच्या ताब्यात दिले. ...
घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, या काव्यपंक्तीप्रमाणे सुगरण चिमणींची घरटी तयार आहेत, त्यात प्रेम जिव्हाळा ठासून भरला आहे. सुगरण हा पक्षी आपल्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत. ...
शरंंगगार जातीच्या वृक्षाची कत्तल केल्यामुळे या वृक्षावर वस्ती केलेल्या गायबगळे आणि पाणकावळ्यांच्या दिडशे पिलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पक्षीप्रेमी चातक टिम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दो ...